Nashik | नाशकात अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका | Sakal |

गिरणारे येथे काल पाऊस व गारपीटीने शेतीचे नुकसान झाले आहे. शिमला, कांदा, गहू, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. गिरणारे येथील शेतकरी सुभाष कसबे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून 5 लाख रुपयांचे शेड नेट वादळी वाऱ्याने तुटले आहे.

रिपोर्ट - केशव मते

#Nashik #NashikRains #Maharashtra #Marathinews